बाळूमामाच्या नावानं चांगभलं 9th March Episode | Balumama Chya Navan Chang Bhala Full Episode | मामांच्या आशीर्वादाने भैरूचं लग्न ठरलं

2021-03-10 17

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामा भैरूला घरी जायला सांगतात. पण त्यामागचं खरं कारण भैरूला घरी जाऊन समजतं. घरी त्याला बघायला मुलीकडचे आलेले असतात. आणि लवकरच त्याच लग्न ठरणार आहे. मामांनी भैरुच्या भल्यासाठीच त्याला घरी पाठवलं हे त्याला नंतर समजतं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale